Tarun Bharat

कळंगूट येथे नायजेरियनकडून पाच लाखांचे कोकेन जप्त

Advertisements

प्रतिनिधी /म्हापसा

शुक्रवारी पहाटे कळंगूट पोलिसांनी फिलिप ओबी (वय 32) या नायजेरियन नागरिकाकडून पाच लाख रुपये किमतीचा 50 ग्रॅम कोकेन जप्त केला आहे. ड्रग्स प्रकरणात कळंगूट पोलिसांनी गेल्या दहा दिवसात नायजेरियन नागरिकांवर केलेली ही दुसरी कारवाई आहे.

निरीक्षक दत्तगुरू सावंत यांच्या देखरेखीखाली नायकावाडो येथील द लिटल हार्टजवळ ही कारवाई करण्यात आली. उपनिरीक्षक विराज नाईक यांच्यासोबत हेड कॉन्स्टेबल विद्यानंद आमोणकर, कॉन्स्टेबल अमीर गरड, गौरव चोडणकर, आकाश नाईक यांनी ही कारवाई केली. पुढील तपास उपअधीक्षक विश्वेश कर्पे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. याप्रकरणी संशयित ओबी याला अटक करण्यात आली आहे.

Related Stories

गोवा मुक्तीच्या हिरक महोत्सवानिमित्त वर्षभर सर्व शाळांसाठी भरगच्च कार्यक्रम

Amit Kulkarni

आयआरबी पोलिसांना मतदानापासून वंचित ठेवण्याचे षडयंत्र

Amit Kulkarni

खडी आणण्यासाठी गेलेल्या ट्रकवर दगडफेक, चालक जखमी

Omkar B

ओल्ड गोव्याचा ग्रेटर पणजीमध्ये समावेश रद्द

Patil_p

विद्यार्थ्यांवरील लाठीचार्जची चौकशी करा

Amit Kulkarni

पाच वर्षांत कळंगूट पंचायतीकडून भरीव विकास

Omkar B
error: Content is protected !!