Tarun Bharat

राज्यात थंडीची चाहूल

Advertisements

पुणे / प्रतिनिधी :

Cold weather in the state राज्याच्या अनेक भागात पहाटेची थंडी पडण्यास सुरुवात झाली असून, धुके पडण्यासही सुरुवात झाली आहे. दरम्यान, मान्सूनचा माघारीचा प्रवास सुरु झाला असला तरी अद्यापही तो राजस्थानमध्येच रेंगाळून पडला आहे.

वायव्य राजस्थानातून मान्सूनचा परतीचा प्रवास सुरु झाला आहे. राज्यातून मान्सून सप्टेंबरच्या शेवटी किंवा ऑक्टोबरच्या पहिल्या आठवडय़ात माघारी फिरण्याची शक्यता आहे. राज्यात गेले दोन दिवस पावसाचा मारा सुरु होता. मुंबईतही शनिवारी काही भागांत पावसाची नोंद झाली. मात्र, शुक्रवारपासून राज्याच्या काही भागात थंडीची चाहूल लागली आहे. पहाटेच्या सुमारास अनेक शहरांत थंडीची अनुभूती मिळत आहे. अनेक भागांत दाट धुकेही पडले होते. राज्याला थंडीची चाहूल लागण्यास सुरुवात झाली आहे.

अधिक वाचा : दसरा मेळाव्याबाबत राज ठाकरेंनी दिला होता योग्य सल्ला, पण मुख्यमंत्र्यांनी केलं दुर्लक्ष

Related Stories

इंगळीत आजीच्या पैश्यावर नातवाचा डल्ला

Archana Banage

”देशासमोर असणारे असंख्य प्रश्न सोडवणारा कार्यकर्ता राष्ट्रवादीचा हवा”

Abhijeet Khandekar

कराडात जेव्हा रस्त्यावर कचरा पडतो…

Patil_p

राज्यसभेचा भाजपचा दुसरा उमेदवार कोल्हापूरचा?

Archana Banage

मुंबईत हाय अलर्ट! दहशतवादी हल्ल्याची शक्यता

Tousif Mujawar

सातारा शहरात आढळून आलेल्या ओमिक्रोन बाधित ठणठणीत

Patil_p
error: Content is protected !!