बेळगाव – शुक्रवारी व्हॅक्सिन डेपो येथे जिल्ह्यातील कम्युनिटी हेल्थ कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलन छेडले. नोकरीमध्ये कायम करा व इतर राज्यांप्रमाणे इन्सेंटिव्ह वाढवा यासह इतर मागण्यांसाठी आंदोलन करण्यात आले, यामध्ये जिल्ह्यातील कम्युनिटी हेल्थ ऑफिसर सहभागी झाले होते.
Previous Articleलॉकअप डेथ प्रकरणाला आठ दिवस पूर्ण
Next Article राज्य ग्राहक आयोग बेळगावात तातडीने सुरू करा