Tarun Bharat

निर्वासित केंद्राची कामे वेळेत पूर्ण करा

एम. जी. हिरेमठ यांची अधिकाऱयांना सूचना

प्रतिनिधी /बेळगाव

कर्नाटक ग्रामीण पायाभूत सुविधा विकास नियमीततर्फे मच्छेजवळ निर्वासित केंद्राची कामे हाती घेतली आहेत. या कामांची केआरआयडीएलचे व्यवस्थापक संचालक एम. जी. हिरेमठ यांनी पाहणी केली. निर्वासित केंद्राची कामे निर्धारीत वेळेत पूर्ण करावी, अशी सूचना त्यांनी स्थानिक अधिकाऱयांना केली. येत्या दोन महिन्यांत इमारतींची कामे पूर्ण करण्यात येतील, असे आश्वासन अधिकाऱयांनी दिली.

Related Stories

मुचंडीत राहते घर कोसळून नुकसान

Amit Kulkarni

आविष्कार उत्सवाची यशस्वी सांगता

Amit Kulkarni

‘स्थानिक स्वराज्य’ची डिसेंबरमध्ये रणधुमाळी

Patil_p

महिला सुरक्षा-पोक्सो कायद्याबद्दल मार्गदर्शन

Amit Kulkarni

विकेंड कर्फ्यूत अनावश्यक फिरणे टाळा

Amit Kulkarni

करंबळ येथे बलिदान मासची सांगता

Patil_p