Tarun Bharat

काँग्रेसच्यावतीने राजीव गांधी यांची जयंती साजरी

मालवण / प्रतिनिधी

भारतातील संगणक युगाचे जनक माजी पंतप्रधान स्वर्गीय राजीव गांधी यांची जयंती निमित्ताने आज शनिवार दिनांक २० ऑगस्ट २०२२ रोजी तालुका काँग्रेसच्या वतीने सकाळी ११.३० वाजता
विधानसभा उमेदवार तथा पक्षाचे नेते अरविंद मोंडकर यांच्या फोवकांडा पिंपळ येथील कार्यालयात साजरी करण्यात आली..

मालवण काँग्रेस प्रदेश प्रतिनिधी साईनाथ चव्हाण, अरविंद मोंडकर, ओबीसी विभाग जिल्हाध्यक्ष बाळु अंधारी, सेवादलचे श्रीकृष्ण तळवडेकर, युवक जिल्हा उपाध्यक्ष गणेश पाडगावकर, जिल्हा युवक सचिव योगेश्वर कुर्ले, विधानसभा युवक उपाध्यक्ष पल्लवी तारी- खानोलकर, श्रेयस माणगांवकर, महिला तालुकाध्यक्ष ममता तळगावकर, श्रीहरी खवणेकर, नागेश मोंडकर व इतर पदाधिकारी उपस्थित होते

Related Stories

जिल्हय़ात सोमवारपासून शाळा सुरू नाहीच?

Patil_p

लोटेतील भुयारीमार्गाचा प्रश्न मार्गी!

Patil_p

रत्नागिरी : लोटेतील समर्थ केमिकल कंपनीत स्फोट

Archana Banage

शिंदे गटातील आमदार गद्दारांची कीड,तानाजी सावंतांची लायकी काय?-विनायक राऊत

Abhijeet Khandekar

देवगड हापूस मुंबई मार्केटमध्ये ‘गडगडला’

NIKHIL_N

42 ग्रा. पं. सह भाजपची मुसंडी

NIKHIL_N