सावंतवाडी / प्रतिनिधी–
भारताच्या स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त रविवारी काँग्रेसतर्फे सावंतवाडी बाजारपेठत रॅली काढण्यात आली. या रॅलीत कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते विकास सावंत, तालुकाध्यक्ष महेंद्र सांगेलकर, तालुकाध्यक्ष रवींद्र म्हापसेकर,अभय शिरसाट, राजू मसुरकर,साक्षी वंजारी ,समीर वंजारी, अभय मडगावकर, अमिदी मेस्त्री आदी सहभागी झाले होते.