Tarun Bharat

कंटेनर व मालवाहू रिक्षा अपघातात युवक ठार

Advertisements

अंकोला राष्ट्रीय महामार्गावर असणाऱ्या दुगग्नबैल नजीक मंगळवारी भीषण अपघात झाला. अंकोलाहुन येणाऱ्या कंटेनरने मुंडगोड येथून अंनकोलच्या दिशेने जाणाऱ्या मालवाहू टेम्पोला धडक दिल्याने मालवाहू रिक्षातील युवक जागीच ठार झाला. दरम्यान, ताबडतोब अंकोला येथिल पोलीस विभागाने येऊन सदर घटनेचा पंचनामा केला.

Related Stories

सुशांत आत्महत्या : सुप्रीम कोर्टाच्या निकालावर संजय राऊत म्हणाले…

Rohan_P

दारूवर 70 टक्के ‘स्पेशल कोरोना टॅक्स’

datta jadhav

”महागाई वगैरे काही नाहीये, पेट्रोल डिझेलचा दर वाढवणं हा काँग्रेसचाच प्रोपगंडा”

Abhijeet Shinde

चिनी लष्कराने अरुणाचल प्रदेशमध्ये घुसून केलं १७ वर्षीय तरुणाचं अपहरण

Abhijeet Shinde

नियंत्रण रेषेवर आढळली ड्रोनसदृश्य वस्तू

datta jadhav

ज्याला लोक “रामराज्य” समजतात ते खरं तर “रामभरोसे” राज्य: रुपाली चाकणकर

Abhijeet Shinde
error: Content is protected !!