Tarun Bharat

कंटेनर ची चन्नम्मा चौथर्‍याला जोरदार धडक

Advertisements

नियंत्रण सुटलेल्या एका कंटेनर ने चन्नम्मा चौकातील राणी चन्नम्मा चौथर्‍याला धडक दिल्याची घटना मंगळवारी रात्री 11.00 वाजण्याच्या घडली KA 23, 3581 क्रमांकाचा मालवाहू कंटेनर सिव्हील हॉस्पिटल कडून चन्नमा चौकाकडे वेगाने येत होता. वाहन चालकाचे नियंत्रण सुटल्याने चौथर्‍याला जोरदार धडक बसली आहे. या धडकेमुळे चौथऱ्याचे मोठे नुकसान झाले आहे. वाहन इतक्या वेगाने होते की चौथर्‍या शेजारील असणारा संरक्षण कठडा उखडला आहे. या घटनेमध्ये कॅन्टरमधील क्लिनर किरकोळ जखमी झाला आहे. सुदैवाने कोणत्याही प्रकारची जीवित हानी झाली नाही.

Related Stories

बेळगावात येणाऱ्यांना आता 7 दिवसच संस्थात्मक क्वारंटाईन

datta jadhav

शुक्रवारी पावणे दोनशे कोरोनाचे नवे रुग्ण

Amit Kulkarni

सुझुकी व्ही. स्ट्रॉमचे उद्घाटन

Amit Kulkarni

रेल्वेगेटकडे जाणाऱया रस्त्यावरील खोदाईमुळे वाहतूक कोंडी

Patil_p

नागरगाळी येथील आंबेहोळ ब्रिज पाण्याखाली

Nilkanth Sonar

वैद्यकीय महाविद्यालयात एमआरआय मशीनची सुविधा उपलब्ध करा

Omkar B
error: Content is protected !!