Tarun Bharat

पेंडूर सरपंचपद रद्द केल्याच्या आदेशास ग्रामविकास मंत्र्यांच्या न्यायालयाकडून स्थगिती

वार्ताहर / वेंगुर्ले

महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम 1959 चा मुंबई अधिनियम क्रमांक 3 कलम 39(1) अन्वये वेंगुर्ले तालुक्यातील पेंडुर सरपंच गीतांजली गुंडू कांबळी यांचे सरपंच व ग्रामपंचायत सदस्य पद दि. 20 जून रोजी आदेशाने रद्द केल्याचे कोकण विभागाचे मुंबईतील विभागीय आयुक्त विलास पाटील यांनी दिल होते. मात्र या आदेशांस गितांजली गुंडू कांबळी यांनी ग्रामविकास मंत्री यांचे न्यायालयात केलेल्या अपिलानुसार दि. 28 जून रोजी स्थगिती आदेश देण्यांत आलेले आहेत. या अपिलाची सुनावणीची तारीख लवकरच लावण्यांत येणार असल्याचे लेखी पत्र महाराष्ट्र शासनाचे अवर सचिव निला रानडे यांनी संबधितांना पाठविले आहे.

Related Stories

बँकिंग क्षेत्रातील अर्थतज्ज्ञ पी.एन.जोशी यांचे निधन

datta jadhav

वीज कनेक्शन कापू नये अशी लांजात भाजपची मागणी

Patil_p

विधानसभा अध्यक्ष निवडणुकीचा पेच, शरद पवारांचा मुख्यमंत्र्यांना फोन

Archana Banage

गोव्यातून नागपूरला जाणारी 44 लाखांची दारू जप्त

NIKHIL_N

जयंत पाटील यांच्यावर अँजिओग्राफी केली जाणार ; आरोग्यमंत्र्यांची माहिती

Archana Banage

मुंबईत 15 जानेवारीपर्यंत जमावबंदी

Abhijeet Khandekar