गुजरात निवडणुकीमध्ये भाजपने रेकॉर्ड ब्रेक कामगिरी केल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सी.आर. पाटील यांचे फोन करून विशेष अभिनंदन केलं आहे. सी.आर. पाटील यांच्या नेतृत्वाखाली गुजरातमध्ये भाजप सरकारने निवडणुकीत रेकॉर्ड ब्रेक कामगिरी केली आहे.
मूळचे महाराष्ट्रामधील जळगावचे असणारे सी.आर. पाटील यांनी गुजरात निवडणुकीत महत्त्वाची कामगिरी बजावली आहे. तब्बल 152 जागांवर भाजपाने आघाडीवर आहे. या यशाबद्दल सी.आर.पाटील यांचे विशेष कौतुक करण्यात येत आहे.

