सातारा/प्रतिनिधी
साताऱ्यात भरदिवसा एका व्यक्तीने गोळीबार केला. या गोळीबारात एकजण जागीच ठार झाला आहे. नटराज मंदिरासमोर हा गोळीबाराचा प्रकार घडला. घटनेची माहिती मिळताच सातारा पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत.
सविस्तर बातमी थोड्याच वेळात