Tarun Bharat

जीडीपीमध्ये घसरण होण्याचा क्रिसिलचा अंदाज

नवी दिल्ली

 जीडीपी दरामध्ये आर्थिक वर्ष 2023 मध्ये घसरण होण्याचा अंदाज क्रिसिल यांनी वर्तविला आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार सदरच्या आर्थिक वर्षासाठी विकास दर 7.3 टक्के इतका राहणार आहे. याआधी क्रिसिलने 7.8 टक्के इतका जीडीपी दर अंदाज वर्तविला होता. संस्थेने सध्याच्या परिस्थितीचा अंदाज घेत सुधारित अंदाज नुकताच जाहीर केला आहे. वाढती महागाई, निर्यातीमध्ये काही प्रमाणात आलेले अपयश या बाबी लक्षात घेत क्रिसिलने नवा दर जाहीर केला आहे.

Related Stories

व्होडाफोन-आयडियाची सेवा नोव्हेंबरपासून होणार बंद?

Amit Kulkarni

नेक्साअंतर्गत 14 लाख वाहनांची यशस्वी विक्री

Patil_p

गृहिणींची शेअर बाजारात गुंतवणूक

Patil_p

रत्न,आभूषण निर्यात 20 टक्क्यांनी वाढली

Patil_p

रुपया 28 पैशांनी वधारला

Patil_p

ऑटो कंपन्यांचे काम पूर्ववत

Patil_p