बेळगाव शहरापासून 10 किमी अंतरावर असणाऱ्या कणबर्गी येथील सिद्धेश्वर मंदिरात श्रावण सोमवार निमित्त भाविकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. सिद्धेश्वर मंदिरपरिसरात जाणाऱ्या मार्गावर मंदिरात दर्शनासाठी आलेल्या भाविकांची मोठ्या प्रमाणात वर्दळ पाहायला मिळाली.
Trending
- उध्दव ठाकरेना मराठा आरक्षणही टिकवता आले नाही ? मंत्री चंद्रकांतदादा पाटील
- प्रा. संजय मंडलिक यांच्या शाहूपुरी, राजारामपुरीतील पदयात्रेस उत्स्फूर्त प्रतिसाद
- महाडिक कुटुंबीयांच्या साक्षीने हत्तरगी गटाचा मंडलिक यांना पाठिंबा
- एलोन मस्क यांचा भारत दौरा, पंतप्रधान मोदींसोबतची बैठक पुढे ढकलली
- गुजरातच्या कच्छमध्ये सापडले सर्वात मोठे प्राचीन सापाचे जीवाश्म
- मृत विद्यार्थिनीच्या कुटुंबियांचे मंत्री लक्ष्मी हेब्बाळकरांनी केले सांत्वन
- विशाल पाटलांशी माझा उत्तम संवाद ! वेगळी भूमिका घेणार नाहीत : संजय राऊत
- वीज खांबावर झटका लागून लाइनमनचा मृत्यू