मेषः शब्दांमध्ये अडकू नका, भावनांचा विचार करा.
वृषभः महिलांचा आदर करा. अडलेली कामे पूर्ण होतील
मिथुनः स्वच्छता व आरोग्याची काळजी घ्या. रक्तासंबंधी विकार
कर्कः बोलण्याआधी विचार करा, अन्यथा अडचणीत याल
सिंहः नकारात्मक बातमी कानी येईल, चिंता सतावेल
कन्याः घाई गडबडीत काम करणे टाळा, सावकाश कामे करा
तुळः चुकीच्या व्यक्तीवर विश्वास ठेवल्याचा आज मनस्ताप होईल
वृश्चिकः राजनीतीशी संबंधित व्यक्तीना उच्चपदाची ऑफर येईल
धनुः आर्थिक अडचणीवर उपाय सापडेल. समस्या निवारण होईल
मकरः ईर्ष्या करू नका, देवाने जे दिले आहे, त्यात समाधानी राहा
कुंभःआपल्या आयुष्यातील उत्कर्षामुळे हितशत्रु कटकारस्थान रचतील
मीनः आपल्या मध्यस्थीने मित्राचे मोठे नुकसान टळेल.
वै. ज्यो. श्री. गणेशशास्त्री शुक्ल