तरुण भारत

शासकीय विभाग ५० टक्के क्षमतेने कार्यरत राहतील

बेंगळूर/प्रतिनिधी

राज्य शासनाने मागील मार्गदशक तत्त्वे कायम ठेवली आहेत. त्यांनी आपल्या कर्मचार्‍यांसाठी वर्क फ्रॉम होम सुविधा चालू ठेवली आहे. दरम्यान, उर्वरित विभागांमध्ये, केवळ गट ‘अ’ अधिकारीच काम करतील तर ब, क आणि डी गट रोटेशनल ५० टक्के उपस्थितीत काम करतील.

राज्याचे मुख्य सचिव पी. रवी कुमार यांनी जारी केलेल्या परिपत्रकानुसार आरोग्य व कुटुंब कल्याण, वैद्यकीय शिक्षण विभाग, गृह, महसूल, कामगार, ग्रामविकास व पंचायत राज, महिला व बालविकास यासह सर्व कर्मचारी विभाग कार्यालयात काम करतील, अशी माहिती त्यांनी दिली आहे.

याव्यतिरिक्त, विविध व्याधींनी त्रस्त असलेल्या कर्मचारी आणि गर्भवती महिलांना कार्यालयात येण्यास सूट देण्यात येईल, असे या परिपत्रकात म्हटले आहे.

Advertisements

Related Stories

बेंगळूर हिंसाचार प्रकरणात संपतराज यांना अटक ही मोठी प्रगती: गृहमंत्री

triratna

कर्नाटक: सलग तिसऱ्या दिवशी कोरोना रुग्णसंख्या १० हजारावर

triratna

राज्यात 1,564 नवे रुग्ण

Amit Kulkarni

कर्नाटक: राज्यात १७ सप्टेंबरला विशेष लसीकरण मोहीम

triratna

रेमडेसिवीर राज्याबाहेर पाठविणाऱ्यांवर कारवाई करण्याचे निर्देश

triratna

भारतात कोरोनाची दुसरी लाट : के. सुधाकर

triratna
error: Content is protected !!