तरुण भारत

न्यूझीलंडच्या ऑलिंपिक पथकामध्ये तृतीयपंथीय ऍथलीट

वृत्तसंस्था/ वेलिंग्टन

जुलै महिन्यात होणाऱया ऑलिंपिक स्पर्धेसाठी जाणाऱया न्यूझीलंडच्या महिलांच्या वेटलिफ्टिग संघामध्ये तृतीयपंथीय ऍथलीट (ट्रान्सजेंडर) लॉरेल हुबर्डचा समावेश करण्यात आला आहे. सदर माहिती न्यूझीलंडच्या ऑलिंपिक समितीने सोमवारी दिली आहे.

Advertisements

न्यूझीलंडचा वेट लिफ्टर हुबर्डने 2013 पूर्वी पुरूष विभागातून विविध स्पर्धामध्ये सहभाग दर्शविला होता. 2013 च्या उत्तरार्धात हुबर्डवर शस्त्रक्रिया करण्यात आली आणि त्यानंतर त्याचा ट्रान्सजेंडरमध्ये समावेश झाला. ऑलिंपिक स्पर्धेच्या इतिहासात पहिल्यांदाच यावेळी ट्रान्सजेंडर ऍथलीट खेळताना पाहावयास मिळणार आहे.

Related Stories

ऑस्ट्रेलियन पथक सोमवारी मायदेशी रवाना होणार

Patil_p

सायना, श्रीकांतसमोर ऑलिम्पिक निश्चितीचे लक्ष्य

Patil_p

इंज्युरी वेळेतील पेनल्टीमुळे मुंबई सिटीचा एफसी गोवावर विजय

Omkar B

एटीपीकडून या वर्षात चार नवीन स्पर्धांची भर

Patil_p

महिला एएफसी आशियाई चषक भारतात

Patil_p

गॉफ, टिचमन उपांत्य फेरीत

Amit Kulkarni
error: Content is protected !!