तरुण भारत

मेहेंदी चित्रकलेतून साकारली छत्रपती शिवाजी महाराजांची कारकीर्द

तरुण भारत संवाद प्रतिनिधी / सोलापूर

आज २३ जून तिथीप्रमाणे शिवराज्याभिषेक दिन, शिवशक ३४८ प्रारंभ आणि याच निमित्त सोलापूर येथील युवा कलाकार प्रणोती औदुंबर गोरे हिने मेहेंदी आणि रंग यांचा मिलाफ साधून छत्रपती शिवाजी महाराजांची कारकीर्द दर्शवणारी कलाकृती साकारली आहे.

Advertisements

शिवनेरी किल्ला-जन्मसोहळा, पहिली स्वारी – तोरणगड, कोंढाणा, पुरंदरचा तह, राजगड, रायरीचा किल्ला (रायगड), शिवराज्याभिषेक, प्रतापगड-अफजलखान वध, लाल महाल – महाराजांनी शाहिस्तेखानची ३ बोटे छाटली , आग्र्याहून मिठाईच्या पेटाऱ्यातून सुटका , सज्जनगड-समर्थ आणि शिवाजी महाराज भेट, या गोष्टी प्रामुख्याने दाखविल्या आहेत .

(१९ फेब्रुवारी १६३० ते ६ जून १६७४) हा सुवर्ण कालखंड कलेच्या माध्यमातून रेखाटत असताना मला अभिमान वाटत असल्याचे प्रणोतीने सांगितले. महाराष्ट्रात राहणाऱ्या प्रत्येकाच्या मनामनात शिवविचार पुन्हा पुन्हा रुजवण्यासाठी ही कल्पना माहितीरुपात मांडण्याचाही प्रयत्न केला असल्याचे तिने यावेळी सांगितले.

Related Stories

पुण्यात सध्या 2,783 सक्रिय कोरोना रुग्ण

Rohan_P

सातारा :आंबेदरे येथे बिबट्याचा पाळीव जनावरांवर हल्ला

Abhijeet Shinde

तर सातारकरांच्या घशाला कोरड पडेल

Amit Kulkarni

फलटण येथे १ तर साताऱ्यात २ रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह; ५६ नागरिकांचे रिपोर्ट निगेटिव्ह

Abhijeet Shinde

बोरगाव येथे वन्य श्वापदाच्या हल्ल्यात 6 शेळ्या ठार

Patil_p

शेतीच्या पाण्याला धक्का लागणार नाही : खासदार धैर्यशील माने

Abhijeet Shinde
error: Content is protected !!