तरुण भारत

देशात ‘डेल्टा प्लस’चे 40 रुग्ण

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली : 

देशात कोरोना विषाणूच्या ‘डेल्टा प्लस’ व्हेरिएंटचे 40 रुग्ण आढळले आहेत. यापैकी सर्वाधिक रुग्ण महाराष्ट्र, मध्यप्रदेश, केरळ आणि तामिळनाडूमधील आहेत.

Advertisements

डेल्टा प्लस व्हेरिएंटची प्रकरणे महाराष्ट्रात 21, मध्यप्रदेशात 6, केरळमध्ये 3, तामिळनाडूत 3, आंध्रप्रदेश, जम्मू-काश्मीर आणि पंजाबमध्ये प्रत्येकी 1 रुग्ण आढळले आहेत. अन्य राज्यात 4 रुग्ण आढळून आले आहेत.

Related Stories

हॉटेल, रेस्टॉरंट, धार्मिक स्थळे उद्यापासून सुरू

Patil_p

धोका कायम! देशात गेल्या 24 तासांत 44,658 नवे कोरोनाबाधित; 496 मृत्यू

Rohan_P

दहावी-बारावी परीक्षांबाबत लवकरच ‘निकाल’

Patil_p

अवंतीपोरात ‘जैश’च्या टॉप कमांडरचा खात्मा

datta jadhav

फर्टिलायझर सब्सिडीसाठी अतिरिक्त 28 हजार 655 कोटी

datta jadhav

दिल्लीत आजपासून इयत्ता 9 वी आणि 11 वीचे वर्ग सुरू

Rohan_P
error: Content is protected !!