तरुण भारत

सांगेली प्रभारी सरपंचपदी रमाकांत राऊळ

ओटवणे / प्रतिनिधी-

सांगेली ग्रामपंचायतीच्या सरपंच मनस्वी राऊळ यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्याने या रिक्त पदावर या ग्रामपंचायतीचे विद्यमान उपसरपंच रमाकांत राऊळ यांची प्रभारी सरपंच म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. सावंतवाडी पंचायत समितीचे गटविकास अधिकारी व्ही एम नाईक यांनी ही नियुक्ती केली आहे.

Advertisements

Related Stories

रत्नागिरी (दापोली) : वीज ग्राहकांना वीज बिलांचा भूर्दंड कायम

Abhijeet Shinde

भरपाईपासून कुणीही वंचित राहणार नाही!

NIKHIL_N

कोरोनामुळे आणखी चौघांचा मृत्यू

NIKHIL_N

कोल्हापूर : गगनबावडा राज्यमार्गाच्या साईट पट्या देत आहेत अपघाताला आमंत्रण

Abhijeet Shinde

नादुरूस्त रूग्णवाहीका, वीजबिले आणि खड्डेमय रस्त्यांवरून बैठक गाजली

Patil_p

रत्नागिरी : अखेर लसीची प्रतीक्षा संपली; जिल्ह्यात १६ हजार ३३० लस उपलब्ध

Abhijeet Shinde
error: Content is protected !!