तरुण भारत

बसुर्ते येथे पावसामुळे घर कोसळल्याने कुटुंब झाले बेघर

उचगाव : बसुर्ते येथील एका गरीब कुटुंबाचे राहते घर नुकत्याच झालेल्या मुसळधार पावसात कोसळल्याने सदर कुटुंबाची गैरसोय होत आहे. या गरीब कुटुंबाचा आधारच नाहिसा झाला आहे. घर कोसळल्याने अंदाजे 1 लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. कल्लाप्पा जोतिबा मोरे असे घर मालकाचे नाव आहे. उचगाव ग्रा. पं. ने तातडेने या पडलेल्या घराचा पंचनामा करावा आणि नैसर्गिक आपत्तीखाली अधिक मदत मिळवून द्यावी, अशी मागणी या गरीब कुटुंबाने केली आहे.

Related Stories

मुख्यमंत्र्यांनी घेतला पूरस्थितीचा आढावा

Omkar B

दहावी परीक्षा संबंधित शाळांमध्येच घ्या

Amit Kulkarni

ट्रक-ट्रक्टरच्या अपघातात चालक जखमी

Patil_p

सिव्हिल हॉस्पिटलमध्ये घुमला वंदे मातरम्चा नारा

Patil_p

कर्नाटकने मराठा समाजाला 2 ‘अ’ आरक्षण द्यावे

Amit Kulkarni

जीआयटी एमबीएचे यश

Patil_p
error: Content is protected !!