तरुण भारत

स्पाईस एक्स्प्रेसची ड्रोनने डिलिव्हरी

नवी दिल्ली : हवाई कार्गो क्षेत्रातील फर्म स्पाईस एक्स्प्रेस ई-कॉमर्स लॉजिस्टिक्स प्लॅटफॉर्म डिलिव्हरी यांच्या सौजन्याने ड्रोनद्वारे पार्सल पोहचवण्याची व्यवस्था सुरू करणार आहे. सदरची पार्सल पोहचवण्याची ही सेवा येत्या 3 ते 4 महिन्यात सुरू होईल, असे प्रथमदर्शनी तरी सांगितले जात आहे. स्पाईस एक्स्प्रेस व डिलिव्हरी यांच्यात सदरच्या सेवेसाठी करार करण्यात आला आहे. ड्रोनद्वारे पुरवठा करण्याचा हा प्रयोग कंपनीचा पहिलाच प्रयत्न असणार आहे.

Related Stories

देशातील खनिज उत्पादनात 23 टक्के वाढ

Amit Kulkarni

केर्न एनर्जीच्या बाजुने निवाडा

Omkar B

जानेवारी 2022 पर्यंत ऑनलाईन कार्ड पेमेन्टचे स्वरुप बदलणार

Patil_p

अमेरिकेत जिओची 5 जी चाचणी यशस्वी

Omkar B

गव्हाची विक्रमी खरेदी

Patil_p

आर्थिक वर्षात एलआयसीचा आयपीओ नाही ?

Patil_p
error: Content is protected !!