तरुण भारत

उत्तरप्रदेश, उत्तराखंडमधील विधानसभा स्वबळावर लढणार

ऑनलाईन टीम / लखनऊ : 

उत्तरप्रदेश आणि उत्तराखंडमध्ये पुढील वर्षी होणाऱ्या विधानसभा निवडणुका बसपा स्वबळावर लढणार आहे. बसपा प्रमुख सुप्रीमो मायावती यांनी यासंदर्भात घोषणा केली आहे. 

Advertisements

मायावतींनी एका ट्विटमध्ये म्हटले आहे की, उत्तर प्रदेशातील आगामी विधानसभा निवणूक बसपा ओवेसी यांचा पक्ष एआयएमआयएम सोबत एकत्र लढेल, अशी बातमी एका वृत्तवाहिनीने प्रसारित केली आहे. ही बातमी पूर्णपणे चुकीची आणि दिशाभूल करणारी आहे. त्यामध्ये तथ्य नाही. बसपा या वृत्ताचे खंडन करते. 

तसेच बसपा पुन्हा स्पष्ट करते की, उत्तरप्रदेश आणि उत्तराखंडमध्ये पुढील वर्षी होणाऱ्या विधानसभा निवडणुका बसपा स्वबळावर लढणार आहे.

Related Stories

अमेरिकन कवयित्री लुईस ग्लुक यांना साहित्य नोबेल पुरस्कार जाहीर

Rohan_P

तामिळनाडूतील 11 वैद्यकीय महाविद्यालयांचे उद्घाटन करणार पंतप्रधान

Patil_p

देशात कोरोनामुक्तीचा वेग वाढला

datta jadhav

‘स्पुटनिक व्ही’ लसीचे रशियात साईड इफेक्ट

Patil_p

उत्तराखंडात कोरोनाबाधितांची संख्या 52 हजाराच्या उंबरठ्यावर

Rohan_P

कुख्यात गुंड विकास दुबे पोलीस एन्काऊंटरमध्ये ठार

datta jadhav
error: Content is protected !!