तरुण भारत

भालाफेकमध्ये नीरज चोप्रा तिसऱया स्थानी

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

फिनलँडमध्ये सुरू असलेल्या कोर्टेनी ऍथलेटिक्स स्पर्धेत पुरूषांच्या भालाफेक प्रकारात भारताचा अव्वल भालाफेकपट नीरज चोप्राने गेल्या दोन स्पर्धाच्या तुलनेत बऱयापैकी कामगिरी करत तिसरे स्थान मिळविले.

Advertisements

शनिवारी झालेल्या पुरूषांच्या भालाफेकमध्ये नीरज चोप्राने 86.79 मी. भालाफेक करत तिसरे स्थान मिळविले. जर्मनीच्या जोआनेस व्हेटरने 96.29 मी. भालाफेक करत सुवर्णपदक पटकाविले. 2017 च्या विश्व ऍथलेटिक्स स्पर्धेत जर्मनीचा व्हेटर भालाफेकमध्ये विश्वविजेता ठरला होता. जुलै महिन्यात होणाऱया टोकियो ऑलिंपिक स्पर्धेत जर्मनीचा व्हेटर सुवर्णपदकाचा प्रमुख दावेदार म्हणून ओळखला जातो.

Related Stories

फुटबॉल शौकिनांच्या संख्येवर निर्बंध

Patil_p

ऑलिम्पिकला जाणाऱ्या भारतीय पथकाचे पूर्ण लसीकरण होणार

Amit Kulkarni

सौदीतील पहिली महिला गोल्फ स्पर्धा ऑक्टोबरमध्ये

Patil_p

माजी टेबलटेनिसपटू व्ही. चंद्रशेखर यांचे कोरोनाने निधन

Patil_p

तर लाळेचा वापर करण्यास हरकत नसावी

Patil_p

आयसीसी अध्यक्ष नियुक्ती प्रक्रियेला लवकरच प्रारंभ

Patil_p
error: Content is protected !!