तरुण भारत

सांगली : बेडग येथे पिसाळलेल्या कुत्र्याने घेतला २० जणांना चावा

बालकासह जनावरेही जखमी

वार्ताहर / सलगरे

Advertisements

बेडग ता. मिरज येथील मंगसुळी रस्त्यावरील खांडेकर-कोरे वस्ती येथे गावातील गावठाण हद्दीत एकूण वीस जणांना पिसाळलेल्या कुत्र्याने चावा घेतला. एक वर्षीय लहान मुलासह त्याच्या आईला ही कुत्र्याने चावा घेतला. पाळीव प्राण्यांसह देशी गायीच्या पाडीवरही कुत्र्याने हल्ला केला. त्यामुळे परिसरात पिसाळलेल्या मोकाट कुत्र्याची मोठी दहशत निर्माण झाली आहे. याचा योग्य तो बंदोबस्त करण्याची मागणी ग्रामस्थामधुन होत आहे.

Related Stories

विधान परिषद : राजू शेट्टी पुन्हा महाविकासआघाडी सोबत

Sumit Tambekar

पहा कृष्णेच सौंदर्य …… एक नयनरम्य दृश्य !

Abhijeet Shinde

बुधगावच्या चौघांचे रिपोर्ट निगेटीव्ह

Abhijeet Shinde

सांगलीसह सात बाजार समित्यांची निवडणूक दिवाळीनंतर

Abhijeet Shinde

कोयना धरण फुल्ल..!

Abhijeet Shinde

सांगलीत उद्या जिजाऊ आदर्श आई पुरस्काराचे वितरण

Abhijeet Shinde
error: Content is protected !!