तरुण भारत

नूतन न्यायाधीशांचा बार असोसिएशनतर्फे सत्कार

प्रतिनिधी /बेळगाव

न्यायाधीशांच्या बदल्या झाल्या होत्या. त्यांच्या ठिकाणी नूतन न्यायाधीश सोमवारी रुजू झाले. त्या सर्व न्यायाधीशांचा सत्कार बार असोसिएशनतर्फे करण्यात आला. याचबरोबर त्यांना शुभेच्छाही देण्यात आल्या आहेत.

Advertisements

जिल्हा कौटुंबिक न्यायालयासाठी न्यायाधीश म्हणून ए. व्ही. श्रीनाथ, मुख्य उच्च दिवाणी न्यायालयासाठी न्यायाधीश भट्ट मंजुनाथ नारायण, पहिले अतिरिक्त दिवाणी न्यायालयाचे न्यायाधीश गणपती भट्ट, दुसरे अतिरिक्त दिवाणी न्यायालयाचे न्यायाधीश सरोज एम., जेएमएफसी सातवे न्यायालयाचे न्यायाधीश संजीवकुमार एस. हिंडोड्डी, आठवे जेएमएफसी न्यायालयाच्या न्यायाधीशा म्हणून शीमेधा के. या रुजू झाल्या आहेत. त्या सर्वांचा सत्कार करण्यात आला.

बेळगाव बार असोसिएशनचे उपाध्यक्ष गजानन पाटील, जनरल सेपेटरी आर. सी. पाटील, जॉईंट सेपेटरी शिवपुत्र फटकळ, एमसी सदस्य नितीन बी. गंगाई, कलमेश मायाण्णाचे, रमेश एस. गुडोडगी आदी उपस्थित होते.

Related Stories

आनंद अकादमीची विजयी सलामी

Amit Kulkarni

महानगरपालिकेचे महसूल निरीक्षक संभ्रमात

Amit Kulkarni

कुडचीत आजपासून तीन दिवस पूर्ण बंद

Patil_p

शिवाजी महाराजांचे चरित्र वाचल्याने जगण्याचा मार्ग मिळतो!

Amit Kulkarni

शहरातील मालवाहू वाहने जाग्यावरच!

Patil_p

रविवारी 34 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह

Amit Kulkarni
error: Content is protected !!