तरुण भारत

जम्मूमध्ये सलग चौथ्या दिवशी अज्ञात ड्रोन्सचा वावर

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली : 

जम्मूमधील लष्करी छावण्यांजवळ आज सलग चौथ्या दिवशी अज्ञात ड्रोनचा वावर आढळून आला. जम्मूच्या मीरान साहिब आणि कालुचक भागात पहाटे 4.40 वाजता दोन ड्रोन तर कुंजवानी येथील हवाई दलाच्या स्टेशन सिग्नलजवळ पहाटे 4.42 मिनिटांनी एक ड्रोन फिरताना सुरक्षा दलाच्या जवानांनी पाहिले. मागील 4 दिवसात जम्मूतील लष्करी छापवण्यांच्या परिसरात 7 ड्रोन आढळून आल्याने सुरक्षा दलांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

Advertisements

Related Stories

नवा उच्चांक! 24 तासात 1.15 लाख बाधितांची नोंद

datta jadhav

कर्जहप्ता स्थगितीचा कालावधी वाढविणे अशक्य

Patil_p

मुलांच्या लसीची तयारी : लस चाचणीचे निकाल सप्टेंबरपर्यंत येणार

Rohan_P

पंतप्रधान बिहारमध्ये 12 प्रचारसभा घेणार

Patil_p

हिमाचलमध्ये डिसेंबरपासून पंचायत निवडणुका

Rohan_P

राजस्थानमध्ये 87 नवे कोरोना रुग्ण, एकूण संख्या 4 हजार 213 वर

Rohan_P
error: Content is protected !!