तरुण भारत

टीसीएलचा पहिला मिनी एलइडी टीव्ही लाँच

कोलकाता

 जागतिक स्तरावरची कंपनी टीसीएल यांनी नुकताच आपला आधुनिक तंत्रज्ञानयुक्त नवा मिनी एलइडी टीव्ही भारतात लाँच केला आहे. सदरचा नवा लाँच केलेला टीव्ही हा यावर्षी लास वेगासमध्ये आयोजीत कंझ्युमर इलेक्ट्रॉनिक्स प्रदर्शनात अनेकांचे लक्ष वेधून घेण्यास यशस्वी झाला होता. मिनी एलइडी क्युएलइडी 4 के अँड्रॉइड 11 टीव्ही हा 55 आणि 65 इंचाच्या आकारात मिळणार असून किंमती 1 लाख 14 हजार 990 रुपये आणि 1 लाख 49 हजार 990 रुपये इतक्या असणार आहेत. नवतंत्रज्ञानामुळे या टीव्हीची खासियत इतर टीव्हींच्या तुलनेत अधिक असल्याचे सांगण्यात येत आहे.

Advertisements

Related Stories

जीएसटी रिटर्न भरण्याची मुदत वाढवली

Patil_p

ऑनलाईन वॉलेटमुळे शॉपिंग करणे झाले सोपे

Patil_p

जिओ दूरसंचार क्षेत्रात देशात चमकणार

Patil_p

ऍक्सीस बँकेचा हय़ुंडाईशी करार

Patil_p

अमेरिकेपाठोपाठ इंग्लडनेही घटविला रेपो दर

tarunbharat

गो फॅशनला दमदार प्रतिसाद

Patil_p
error: Content is protected !!