तरुण भारत

मोटोरोला एज 20 चा फोन जुलैअखेर

 नवी दिल्ली : मोटोरोला कंपनीचा एज सिरीज अंतर्गतचा स्मार्टफोन हा याच महिन्याअखेर भारतीय बाजारात दाखल केला जाणार असल्याचे सांगण्यात येत आहे. जुलैअखेरपर्यंत मोटोरोला कंपनीचे एज बर्लिन, एजन बर्लिन एनए, एज क्योटो आणि एजन पीस्टार हे फोन दाखल होणार आहेत. मोटो एज 20 सिरीज अंतर्गतचे हे फोन भारतासोबत आशिया, ऑस्ट्रेलिया, युरोप व लॅटीन अमेरिका या देशात लाँच करण्याचा कंपनीचा इरादा आहे. मोटोरोलाचा आणखी एक 108 मेगापिक्सचा कॅमेरा फोनही लवकरच सादर होणार असल्याचे समजते.

Related Stories

रियलमीचा नारजो 20 फोन 21 सप्टेंबरला

Patil_p

ऍपल आयफोनच्या वितरणास होणार उशीर

Patil_p

सॅमसंग गॅलेक्सी एम52 मॉडेल 5-जी लाँच

Patil_p

भारतात नोकियाचे लॅपटॉप, स्मार्टटीव्ही दाखल

Patil_p

व्होडाफोन आयडियाची यशस्वी वेगवान 5 जी चाचणी

Patil_p

जगातील सर्वात स्वस्त स्मार्टफोन दिवाळी अगोदर होणार सादर

Amit Kulkarni
error: Content is protected !!