तरुण भारत

आता दुतावासावरही ‘ड्रोन’च्या घिरटय़ा

इस्लामाबाद / वृत्तसंस्था

जम्मू काश्मीरमध्ये हवाई तळावर ‘ड्रोन’द्वारे झालेल्या हल्ल्यानंतर आजुबाजूच्या परिसरातही चारवेळा ‘ड्रोन’चा संचार सुरू असल्याचे प्रकार गेल्या आठवडाभरात निदर्शनास आले आहेत. त्यापाठोपाठ आता  पाकिस्तानची राजधानी इस्लामाबाद येथील भारतीय दुतावासावरही ड्रोनद्वारे नजर ठेवली जात असल्याचे स्पष्ट झाले आहे. सदर ड्रोन उच्चायुक्तालयात चालू असलेल्या हालचालींवर नजर ठेवत गोपनीय माहिती गोळा करण्याचा प्रयत्न करीत असल्याचे सांगण्यात येत आहे. भारताने याबाबत आक्षेप नोंदवत सुरक्षा बिघडल्याचा मुद्दा पाकिस्तानकडे उपस्थित केला आहे.

Advertisements

Related Stories

अमेरिकेत कोरोनाबळींची संख्या दोन लाखांच्या उंबरठ्यावर

datta jadhav

हनोई येथे सुरू झाले जगातील पहिले गोल्ड प्लेटेड हॉटेल

datta jadhav

जगदविख्यात बुद्धिबळपटू विश्वनाथन आनंद कोरोनामुळे अडकला जर्मनीत

tarunbharat

रशियात आतापर्यंत 6 हजार बळी

Patil_p

मुल्ला बरादर होणार अफगाणिस्तानचा नवा राष्ट्रपती

datta jadhav

इस्राईलमध्ये 27 डिसेंबरपासून लसीकरणाला सुरुवात

datta jadhav
error: Content is protected !!