तरुण भारत

माजी मुख्यमंत्री प्रा. पार्सेकर यांचा आज वाढदिवस

हरमल वार्ताहर

गोवा राज्याचे माजी मुख्यमंत्री व हरमल पंचक्रोशी शिक्षण मंडळाचे चेअरमन श्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांचा रविवार 4 जुलैचा वाढदिवस, कोविडच्या परिस्थितीमुळे साधेपणाने साजरा होणार आहे.

Advertisements

यंदाच्या वषी कोविडची तिसरी लाट टाळण्यासाठी व जनतेला रोगमुक्त ठेवण्यासाठी मोठा जनसमुदाय एकत्र येऊ नये ह्याची खबरदारी घ्यावीच लागेल.आपले हितचिंतक व कार्यकर्त्यांनी ह्याची नोंद घ्यावी असे आवाहन माजी मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी केले आहे.दरम्यान गणपत पार्सेकर कॉलेज ऑफ एज्युकेशनचा स्थापना दिवस चेअरमन लक्ष्मीकांत पार्सेकर यांच्या वाढदिनी होत असे,यंदाच्यावषी सुद्धा स्थापना दिवस साधेपणाने साजरा करण्याचे ठरल्याचे समजते.

Related Stories

धारगळ येथील ऊस शेती आगीत बेचिराख

Amit Kulkarni

भाजपचे भ्रष्ट सरकार बरखास्त करा

Amit Kulkarni

सरकार ‘कोव्हॅक्सिन’चे दोन लाख डोस खरेदी करणार

Amit Kulkarni

सांखळीत 21कोरोना रूग्ण सापडले ग्रामीण भाग कोरोनाच्या विळख्यात

Patil_p

फलोत्पादन मंडळाकडून केळावडेतून मोठय़ा प्रमाणात भाजीची उचल

Omkar B

नियम पाळा, कोरोना टाळा, काळजी घ्या

Omkar B
error: Content is protected !!