तरुण भारत

वाढत्या पॉझिटीव्हीटी रेटनुसार सांगली जिल्हा चौथ्या स्तरावर

जारी केलेल्या प्रतिबंधात्मक आदेशास 12 जुलै पर्यंत मुदतवाढ

प्रतिनिधी / सांगली

Advertisements

कोविड पॉझिटीव्हीटी दरानुसार राज्यातील जिल्ह्यांना राज्य शासनाच्या आदेशान्वये 1 ते 5 स्तर मध्ये विभागले आहे. राज्य शासनाकडील आदेशान्वये फक्त RTPCR चाचणी अहवालानुसार कोविड पॉझिटीव्हीटी दर निश्चित करण्याच्या सूचना आहेत.

26 जून 2021 व. 3 जुलै 2021 रोजी संपणाऱ्या सलग दोन आठवड्याचा सांगली जिल्ह्यातील कोविड पॉझिटीव्हीटी दर 10 टक्क्यांपेक्षा जास्त व 20 टक्क्यांपेक्षा कमी आहे. ही वस्तुस्थिती लक्षात घेवून जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी स्तर ४ प्रमाणे पारित केलेल्या प्रतिबंधात्मक आदेशास 12 जुलै 2021 रोजीचे पहाटे ५ वाजेपर्यंत मुदतवाढ दिली आहे.

Related Stories

सांगली : वाळवा तालुक्यातील सरपंच आरक्षणात खुशी-गमची अनुभूती

Abhijeet Shinde

तासगावात भाजपला धक्का खासदार समर्थकांचा शिवसेनेत प्रवेश

Abhijeet Shinde

सांगली : राष्ट्रवादीचे नेते मनोहर पाटील यांची हत्या

prashant_c

कडेगाव तालुका गाव कारभाऱ्यांना लागली आरक्षणाची लॉटरी

Abhijeet Shinde

नवे आठ रूग्ण, 11 कोरोनामुक्त

Abhijeet Shinde

सांगली : 32 वे रस्ता सुरक्षा अभियान सुरू

Abhijeet Shinde
error: Content is protected !!