तरुण भारत

जेएनपीटी बंदरातून 290 किलो हेरॉईन जप्त

ऑनलाईन टीम / उरण : 

उरणच्या जेएनपीटी बंदरात ठेवण्यात आलेल्या टॅल्कम पावडरच्या कंटनेरमधून 290 किलो हेरॉईन जप्त करण्यात आले आहे. कस्टम विभागाने ही कारवाई केली.  

Advertisements

सागरी मार्गाने हेरॉईन भारतात आणून ते मुंबई आणि दिल्लीमध्ये वितरित होणार असल्याची माहिती कस्टम विभागाला मिळाली होती. त्यानुसार कस्टम अधिकाऱ्यांनी बंदर परिसरात तपास सुरू केला. दरम्यान, इराणमधील टॅल्कम पावडरचा कंटेनर जेएनपीटी बंदरात उतरविण्यात आला असून, तो सीएसएफमध्ये ठेवण्यात आल्याचे अधिकाऱ्यांना समजले. या कंटेनरची तपासणी केली असता, त्यामध्ये अफगाणिस्तानातून आलेले 290 किलो हेरॉईन आढळले. हेरॉईन जप्त करण्यात आले असून, यासंदर्भांत अधिक तपास सुरू आहे.

Related Stories

देशात ‘डेल्टा प्लस’चे 40 रुग्ण

datta jadhav

राज्यात नवे राष्ट्रीय शिक्षण धोरण लागू

Patil_p

लडाख LAC च्या 9 किमी अंतरावर चिनी सैन्यांचे 16 कॅम्प

datta jadhav

रॅपिड टेस्टिंगसाठी इस्रायलच्या पथकाला पाचारण

Amit Kulkarni

निर्भया : राष्ट्रपतींनी दया अर्ज फेटाळला, फाशी निश्चित

prashant_c

मोदींनी मुख्यमंत्र्यांना पुतळ्यासारखं बसवून ठेवलं – ममता बॅनर्जी

Abhijeet Shinde
error: Content is protected !!