तरुण भारत

भारतीय महिला अंतराळात झेपावणार

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :  

कल्पना चावला यांच्यानंतर आता सिरिशा बांदला ही भारतीय वंशाची महिला अंतराळात झेप घेणार आहे. व्हर्जिन गॅलेक्टिक या अमेरिकन अंतराळ कंपनीच्या रिचर्ड ब्रेनसन या यानासोबत सिरिशा अंतराळ मोहिमेवर जाणार असून, अंतराळात संशोधन विभागाची जबाबदारी त्या सांभाळणार आहेत. 11 जुलै रोजी मेक्सिको येथून हे यान उड्डाण घेणार असून, त्याकडे भारतीयांचे लक्ष लागले आहे.   

Advertisements

सिरिशा यांच्यासोबत या मोहिमेत सहा सहकारी असणार आहेत. त्यामध्ये बेश मोसिस या महिला शास्त्रज्ञाचाही समावेश आहे. 34 वर्षीय सिरिशा या ॲरोनॉटिकल इंजिनिअर आहेत. त्यांचा जन्म आंध्रप्रदेशातील गुंटूर जिल्ह्यात झाला. टेक्सासच्या ह्यूस्टनं येथे त्यांचे शालेय शिक्षण झाले आहे. तर पदवीपर्यंतचं शिक्षण त्यांनी इंडियानाच्या पर्ड्यू विश्वविद्यापीठातून पूर्ण केले आहे.

Related Stories

गांधीजींबद्दल अनंतकुमार हेगडेंची वादग्रस्त वक्तव्य

Patil_p

सुशांतच्या मृत्यूच्या धक्क्याने कुटुंबातील आणखी एकाचे निधन

Rohan_P

जगात 2 कोटींहून अधिक कोरोनाबाधित

Patil_p

मंगळ ग्रहावर पोहोचणार ‘युएई’

Patil_p

चेन्नईतील शाळा वादाच्या भोवऱ्यात

datta jadhav

इंधन दरवाढीमुळे विमान प्रवास महागणार

Patil_p
error: Content is protected !!