तरुण भारत

पुष्कर सिंह धामी उत्तराखंडचे नवे मुख्यमंत्री

ऑनलाईन टीम / देहरादून : 

तीरथसिंह रावत यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर पुष्करसिंह धामी यांची उत्तराखंडचे नवे मुख्यमंत्री म्हणून निवड झाली आहे. पुष्कर सिंह धामी हे खटीमा विधानसभेच्या जागेवरून भाजपचे आमदार आहेत. 45 वर्षीय धामी हे उत्तराखंडचे सर्वात तरुण मुख्यमंत्री आहेत.

Advertisements

भाजप विधिमंडळ मंडळाच्या आज झालेल्या बैठकीत नवीन मुख्यमंत्री म्हणून पुष्करसिंह धामी यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले. धामी यांचा शपथविधी रविवारी राजभवनात होणार आहे.

Related Stories

…अन्यथा सोमवारी देशव्यापी रेल रोको

datta jadhav

मी शिवसैनिक आणि शिवसैनिक म्हणून काम करेन : उर्मिला मातोंडकर

Rohan_P

देशात 11,831 नव्या बाधितांची नोंद

datta jadhav

‘गोडसे’ चित्रपटाची घोषणा करणाऱ्या महेश मांजरेकरांवर जितेंद्र आव्हाड संतापले, म्हणाले…

Abhijeet Shinde

बहुतेकांना रुग्णालयात दाखल करण्याची आवश्यकता नसते !

Amit Kulkarni

शोपियां चकमकीत 4 दहशतवाद्यांचा खात्मा

datta jadhav
error: Content is protected !!