तरुण भारत

धावपटू पुवम्माची सराव शिबीरातून माघार

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

भारताची अव्वल महिला धावपटू एम. आर. पुवम्मा हिने पतियाळामध्ये सुरु असलेल्या राष्ट्रीय सराव शिबिरातून दुखापतीमुळे माघार घेतली आहे.

Advertisements

टोकियो ऑलिंपिकसाठी भारतीय महिला रिले संघाची निवड करण्याकरिता रविवारी या सराव शिबिरात दोन धावपटूंची निवड करण्यात आली. टोकियो ऑलिंपिक स्पर्धेत 4ƒ400 मी. मिश्र रिले संघ सहभागी होत आहे. पुवम्माने हे सराव शिबीर अर्धवट सोडून तिने वैद्यकीय इलाजासाठी कर्नाटकात जाण्याचा निर्णय घेतला आहे. ऑलिंपिक स्पर्धेसाठी भारताचा पुरुष रिले संघ पात्र ठरला आहे. पण महिला संघाला आपली पात्रता सिद्ध करता आली नाही.

Related Stories

प्रतिक चौधरीचा मुंबई सिटीला निरोप

Patil_p

ऑस्ट्रेलिया महिला संघाचा विश्वविक्रमी विजय

Patil_p

अर्जेन्टिना-चिली लढत बरोबरीत

Patil_p

दुबई पॅरा बॅडमिंटन स्पर्धा आजपासून, प्रमोद, मानसीची निवड

Patil_p

कार्तिकने नेतृत्व ‘सोडले’

Patil_p

चेन्नईसमोर आज आरसीबीचे आव्हान

Patil_p
error: Content is protected !!