तरुण भारत

अमेरिकेतील क्रिकेट स्पर्धेचे ‘टोयोटा’ पुरस्कर्ते

नवी दिल्ली : अमेरिकन क्रिकेट इतिहासामध्ये पहिल्यांदाच होणाऱया मायनर लीग क्रिकेट स्पर्धेचे ‘टोयोटा’ या मोटार उत्पादक कंपनीने पुरस्कर्तेपद स्वीकारले आहे. अमेरिकेमध्ये आतापर्यंतची ही सर्वांत मोठी स्पर्धा आहे.

सदर स्पर्धा 31 जुलैपासून सुरू होणार आहे. या स्पर्धेसाठी एकूण बक्षिसाची रक्कम 250,000 डॉलर्स ठेवण्यात आली आहे. टी-20 प्रकारातील होणाऱया या स्पर्धेत 27 संघ सहभागी होणार आहेत. 200 पेक्षा अधिक सामने अमेरिकेतील 21 शहरामध्ये खेळविले जाणार आहेत. अमेरिकन क्रिकेटमधील ही सर्वात मोठी बक्षीस रकमेची स्पर्धा आहे. ही स्पर्धा आता टोयोटा मायनर लीग 2021 क्रिकेट स्पर्धा म्हणून ओळखली जाणार आहे. अमेरिकेतील 27 प्रंचायझीनी या स्पर्धेसाठी सुमारे 40 लाख डॉलर्स रकमेची गुंतवणूक केली आहे.

Advertisements

Related Stories

कोरोना झाल्याने मिनॉर ऑलिम्पिकमधून बाहेर

Patil_p

युवा यष्टीरक्षक-फलंदाज रिषभ पंतचाही कोव्हिडविरुद्ध लढय़ात पुढाकार

Patil_p

विंडीजचे माजी क्रिकेटपटू मोसली यांचे अपघाती निधन

Patil_p

चीनची वांग दुसऱया फेरीत

Patil_p

आयपीएल टायटल स्पॉन्सरशीपसाठी ‘पतंजली’ इछुक

Patil_p

सचिनचा कोरोनाविरुद्ध मास्टरस्ट्रोक

Patil_p
error: Content is protected !!