तरुण भारत

आजचे भविष्य 09-07-2021

मेषः वादविवादात नामोहरम कराल त्यामुळे तुमचे महत्त्व वाढेल

वृषभः  गंभीर प्रसंग आला तरी टोकाची भूमिका घेऊ नका

Advertisements

मिथुनः निष्कारण एखाद्यावर अन्याय होईल अशी कामे करू नका

कर्कः ज्या क्षेत्रात प्रवेश कराल तिथे तुमची चांगली छाप पडेल

सिंहः बदलत्या धोरणामुळे नोकरी-व्यवसायात अचानक फेरफार

कन्याः  ऐनवेळी उपाय सापडल्याने  कोणत्याही कठीण प्रसंगातून सुटका

तुळः आकस्मिक धनलाभ पण  ताणतणाव जाणवेल

वृश्चिकः अत्यंत तर्कशुद्ध पद्धतीने कठीण परिस्थितीवर मात कराल

धनुः काही बाबतीत प्रसंगानुरूप नमते घेणे योग्य ठरते हे सिद्ध होईल

मकरःदेण्या-घेण्याचे जागेचे  महत्त्वाचे व्यवहार यशस्वी होतील

कुंभः पाया शुद्ध असेल तरच अवघड काम स्वीकारा

मीनः विसरभोळेपणामुळे काही  कामे रखडतील

(आनंद मत्तीकोप कुलकर्णी)

Related Stories

भविष्य

Patil_p

आजचे भविष्य मंगळवार दि. 31 ऑगस्ट 2021

Patil_p

आजचे भविष्य मंगळवार दि. 16 मार्च 2021

Patil_p

आजचे भविष्य गुरुवार दि. 14 मे 2020

Patil_p

राशी भविष्य

Patil_p

आजचे भविष्य 24-12-2021

Amit Kulkarni
error: Content is protected !!