तरुण भारत

मर्सिडीजची विक्री 65 टक्क्यांनी मजबूत

पहिल्या सहामाहीतली आकडेवारी सादर

वृत्तसंस्था /नवी दिल्ली

Advertisements

जर्मनीची लक्झरी कार निर्मिती कंपनी मर्सिडीज बेंझची भारतामधील किरकोळ विक्रीत पहिल्या सहा महिन्यात लक्षणीयरित्या वाढली आहे.  वर्ष 2021 च्या पहिल्या सहामाहीत जवळपास 65 टक्क्यांनी विक्री वाढून 4,857 इतकी राहिली आहे. 2020 आणि 2021 या वर्षात काही कालावधी दरम्यान कोरोना विषाणूची महामारी वाढल्यामुळे व लॉकडाऊनच्या नियमावलीचा कडक अंमल केला गेल्याने विक्रीवर प्रभाव दिसला होता. वर्ष 2021 च्या पहिल्या सहामाहीदरम्यान विक्रीत वाढ ही बाजारातील परिस्थितीत सुधारणा दिसल्यानेच झाल्याचे मर्सिडीजचे भारतामधील संचालक आणि सीईओ मार्टिन श्वेंक यांनी म्हटले आहे.

Related Stories

‘टाटा सफारी’ 22 रोजी भारतीय बाजारात येणार दाखल

Amit Kulkarni

लक्झरी कार्सच्या विक्रीत घट

Omkar B

वाहन विक्रीत कंपन्यांची मजबूत कामगिरी

Amit Kulkarni

कोरोनाग्रस्तांच्या मदतीसाठी ‘Hero Motocorp’ ची मोबाईल ॲम्बुलन्स

prashant_c

Hero MotoCorp च्या ‘या’ चार लोकप्रिय टू-व्हीलर्स बंद

prashant_c

सुझुकीची नवी गिक्सर 250 बाजारात

Omkar B
error: Content is protected !!