तरुण भारत

देशात 2.99 कोटी रुग्ण कोरोनामुक्त

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली : 

देशात मागील 24 तासात 41 हजार 526 रुग्ण बरे झाले असून, आतापर्यंत 2 कोटी 65 लाख 97 हजार 655 रुग्णांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे. 

Advertisements

41 हजार नवे रुग्ण 
शनिवारी देशात 41 हजार 506 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली. तर 895 रुग्णांचा मृत्यू झाला. आतापर्यंत 3 कोटी 08 लाख 37 हजार 222 लोक कोरोनाच्या विळख्यात अडकले आहेत. त्यामधील 4 लाख 08 हजार 040 रुग्ण दगावले आहेत. 

आतापर्यंत देशातील 37.60 कोटी नागरिकांना लसीचा पहिला आणि दुसरा डोस देण्यात आला आहे.

Related Stories

पदोन्नतीमधील आरक्षण रद्द करणे हा राज्यातील 33 टक्के जनतेचा विश्वासघात – नितीन राऊत

Abhijeet Shinde

गहू 2 रुपये, तांदूळ 3 रुपये किलोने मिळणार

tarunbharat

दिलासादायक : महाराष्ट्रात उच्चांकी डिस्चार्ज

Rohan_P

हल्ल्याचा कट उधळला; ‘जैश’च्या 4 दहशतवाद्यांना अटक

datta jadhav

भाजपच्या प्रज्ञासिंग ठाकूर यांना श्वास घेण्यास त्रास; विमानाने मुंबईतील रुग्णालयात हलवले

Rohan_P

मराठा आरक्षण मुद्द्यावरून विरोधक आक्रमक

Rohan_P
error: Content is protected !!