तरुण भारत

सांगली : मिरज तालुक्यातील ‘या’ जि.प. शाळांचे होणार मॉडेल स्कुलमध्ये रुपांतर

पंचायत समितीकडून चार गावातील शाळांचा आढावा, अत्याधुनिक सुविधा उपलब्ध होणार

प्रतिनिधी / मिरज

Advertisements

गेल्या अनेक वर्षांपासून दुर्लक्षित असलेल्या मिरज तालुक्यातील विविध गावांमधील जिल्हा परिषद शाळांचे आता लवकरच रोपडे पालटणार आहे. तालुक्यातील लक्ष्मीवाडी, खटाव, शिपूर, एरंडोली या चार गावांमधील जिल्हा परिषद शाळांचे मॉडेल स्कुलमध्ये रुपांतर करण्यासाठी पंचायत समिती स्तरावर तयारी सुरू झाली आहे. त्याअनुषंगांने पंचायत समिती सभापती, उपसभापती आणि अधिकाऱ्यांनी चारही गावातील शाळांना भेटी देऊन आढावा घेतला.

नूतन सभापती गितांजली कणसे, जिल्हा परिषद सदस्या सरिता कोरबू, उपसभापती अनिल आमटवणे यांच्यासह पंचायत समिती अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत लक्ष्मीवाडी, खटाव, शिपूर आणि एरंडेली या गावांमध्ये जावून जि. प. शाळांची पाहणी करुन आढावा घेण्यात आला.

Related Stories

सांगली जिल्ह्यात रेकॉर्डब्रेक १५६८ रूग्ण, मृत्यू ४०

Abhijeet Shinde

महावितरणमध्ये 25 हजारांवर पदे रिक्त

Abhijeet Shinde

सांगली : लॉकडाऊन करण्यापूर्वी गरिबांच्या पोटापाण्याची सोय करा : आमदार पडळकर, सदाभाऊ खोत

Abhijeet Shinde

सांगली जिल्ह्यात नवे 277 रुग्ण, तर 546 कोरोनामुक्त

Abhijeet Shinde

सांगली : पूरग्रस्त शेतकऱ्यांबाबत सरकारची भूमिका शंकास्पद

Abhijeet Shinde

अवकाळी पावसाने मणेराजूरीसह तासगांव तालुक्यातील द्राक्ष शेती उध्वस्त !

Sumit Tambekar
error: Content is protected !!