तरुण भारत

अतिरिक्त पोलीस महासंचालकांची भुईंज पोलीस स्टेशनला सदिच्छा भेट

सातारा : महामार्गावरील स्मार्ट व आय. एस. ओ. मानांकन प्राप्त भुईंज पोलीस स्टेशनला अतिरिक्त पोलीस महासंचालक सुनील रामानंद यांनी अचानक भेट देत पोलीस ठाण्याच्या विविध कक्षाची व परिसरातील माहिती घेतली. सहाय्यक पोलीस निरीक्षक आशिष कांबळे यांनी रामानंद यांना पोलीस ठाण्यातील आढावा दिला.

Related Stories

कासमधुन अपुरा पाणी पुरवठा

Patil_p

अभिनेत्री आशालता वाबगावकर यांची प्रकृती चिंताजनक

Patil_p

कोयना पाणलोटमध्ये रात्रभर संततधार

Patil_p

सातारा : छ. शिवाजी महाराजांची जयंती साधेपणाने करा – जिल्हाधिकारी

Abhijeet Shinde

खासदार उदयनराजे यांच्या हस्ते ग्रेड सेपरेटरचे हस्तांतरण

Abhijeet Shinde

त्यागमूर्ती माऊली उज्वला विधाते

datta jadhav
error: Content is protected !!