तरुण भारत

चौकीचाआंबा ( भोसरे ) येथे मान्यवरांचे स्मृतीदिन साजरे

वार्ताहर /भोसरे

 अखिल भारतीय जीवा सेना, अलुतेदार बलुतेदार संघटने च्या वतीने वीर शिवाजी काशीद, नरवीर बाजीप्रभू देशपांडे, फुलाजीप्रभू देशपांडे, वीर शंभू सिंह जाधव व नटसम्राट निळू भाऊ यांचे स्मृतिदिन साजरे करण्यात आले. याप्रसंगी वडूज मेडीकल संघटनेचे अध्यक्ष डॉ.संतोष देशमुख, व येरळा परिवाराचे संस्थापक पत्रकार धनंजय क्षीरसागर यांनी मान्यवरांची शौर्यगाथा समाजासमोर मांडली आजही त्यांचे विचार समाजाला प्रेरणादायी व मार्गदर्शक ठरतअसल्याचे मत  यावेळी व्यक्त करण्यात आले .शूरवीरांचे हौतात्म्य ही माती कधीही विसरू शकणार नाही . यावेळी हिंदकेसरी विकास तात्या जाधव, बाजार समितीचे माजी संचालक शिवाजीराव जाधव, मुख्याध्यापक हणमंत पवार, पत्रकार शरद कदम, पंकज कदम ,सतीश डोंगरे व सोमनाथ काळे यांची उपस्थिती होती.

Advertisements

Related Stories

गुलालातील कार्यकर्त्यांची वरात पोलीस ठाण्याच्या दारात

Patil_p

घटत्या रुग्णसंख्येने जिल्हय़ाला दिलासा

Amit Kulkarni

पै.अमोल साठे यांच्या मलकापूर येथील घरात चोरी

Patil_p

पालिकेला कर्मचाऱयांचा सत्कार करण्याचा विसर

Patil_p

कोरोना लसीची रंगीत तालिमची साताऱयाला प्रतिक्षा

Patil_p

साताऱयाच्या एमआयडीसीला चोरटय़ांची साडेसाती

Patil_p
error: Content is protected !!