तरुण भारत

असुसचे 6 नवे लॅपटॉप्स बाजारात दाखल

मुंबई : मोबाईल व लॅपटॉपच्या क्षेत्रात नावाजलेली कंपनी असुसने 6 नव्या लॅपटॉप्सना भारतीय बाजारात दाखल केले आहे. अफोर्डेबल गटातील अशा या लॅपटॉप्सच्या किंमती 17 हजार 999 रुपयांपासून सुरू होणार आहेत.  क्रोमबुक फ्लीप सी 214, क्रोमबुक सी 223, क्रोमबुक सी 423 (टन व नॉन टच) आणि क्रोमबुक सी 523 (टन व नॉन टच) असे 6 लॅपटॉप्स कंपनीने गुरूवारी लाँच केले आहेत. डिजिटल शिक्षणासाठी तसेच ऑफिसचे काम करण्यासाठी आणि मनोरंजनाच्या स्तरावरचा अत्युत्तम अनुभव सदरच्या नव्या लॅपटॉप्सकडून ग्राहकांना मिळणार असल्याचे कंपनीने म्हटले आहे.

Related Stories

गुगलचा अफोर्डेबल फोन पिक्सल 4 ए सादर

Patil_p

ओप्पोचा एफ 15 स्मार्टफोन बाजारात

Patil_p

टेक्नो स्पार्क गो 2021 स्मार्टफोन लवकरच

Patil_p

अत्याधुनिक अंतराळ पोशाख

tarunbharat

ऍपलने सुरू केलं एम 2 चिपसेटचं उत्पादन

Amit Kulkarni

सॅमसंगचा 110 इंची मायक्रो एलइडी टीव्ही

Patil_p
error: Content is protected !!