तरुण भारत

कडेगाव जि. प. प्राथमिक शाळेचा BDS स्पर्धा परीक्षेत पुन्हा एकदा डंका

प्रतिनिधी / कडेगाव

गेल्या वर्षीपासून संपूर्ण जग कोरोना सारख्या भयंकर रोगाच्या विळख्यात सापडले आहे. शाळा, महाविद्यालये बंद असल्याने सर्व महत्वाच्या परीक्षा ही रद्द कराव्या लागल्या. पर्यायाने ऑनलाईन शिक्षण सुरू झाले. यंदा प्रथमतः ब्रेन डेव्हलमेंट स्कॉलरशीप परीक्षा ऑनलाईन पद्धतीने घेण्यात आली. विद्यार्थ्यांचा ही उत्तम प्रतिसाद मिळाला.

Advertisements

या ऑनलाईन घेण्यात आलेल्या स्पर्धा परीक्षे मध्ये कडेगाव जि. प. प्राथमिक शाळेने आपल्या उज्जवल निकालाची परंपरा कायम राखत पुन्हा एकदा गुणवत्तेत अग्रेसर राहून इतर शाळांच्या समोर एक आदर्श निर्माण केला आहे.

या शाळेचे BDS परीक्षेतील गुणवंत विद्यार्थी

इयत्ता पहिली

कुशल माळी १००/१०० गोल्ड मेडल
प्रणवी यादव  ९८/१००गोल्ड मेडल
स्वरूप भरत माळी ९४/१००गोल्ड मेडल

इयत्ता दुसरी

अंकिता अरुण दराडे ९३/१०० सिल्व्हर मेडल

इयत्ता तिसरी

देवयानी सतीश लावंड ९९/१००गोल्ड मेडल
देवश्री दिलीप खरमाटे ९९/१०० गोल्ड मेडल
भूषण सोमनाथ मोरे ९६/१०० गोल्ड मेडल
आदित्य अरुण दराडे ९६/१०० गोल्ड मेडल
प्रणव प्रवीण नायकवडी  ९६/१००गोल्ड मेडल
अस्ना द मोहसीन तांबोळी ९६/१००गोल्ड मेडल
अनुराग प्रताप मांडके ९४/१००सिल्व्हर मेडल
राजवीर धनाजी येवले ९३ /१०० सिल्व्हर मेडल
अवंती सचिन कुंभार ९२/१०० सिल्व्हर मेडल
समीक्षा सोमनाथ शिंदे ९१/१०० सिल्व्हर मेडल
माही आनंद कोरे ८५/१०० ब्राँझ मेडल
स्वरांजली हणमंत गोरे ८१/१०० ब्राँझ मेडल

या यशस्वी  विद्यार्थ्यांना वर्गशिक्षिका माधुरी नागावकर, ज्योती सावंत सर्व शिक्षक व मुख्याध्यापक, पालक यांचे मार्गदर्शन लाभले. या गुण।वंत विद्यार्थ्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

Related Stories

अन्यथा शेतकऱ्यांना काळी दिवाळी साजरी करावी लागेल – चंद्रकांत पाटील

Abhijeet Shinde

कोयना धरणातून 48 हजार 620 तर वारणा धरणातून 6 हजार 75 क्युसेस पाण्याचा विसर्ग

Abhijeet Shinde

सांगली : कुपवाडमध्ये अज्ञाताचा घरात घुसुन एकावर तलवारीने हल्ला

Abhijeet Shinde

क्लासेस् फॉर कॉमर्स करियर तर्फे ऑनलाईन बुद्धिबळ स्पर्धेचे आयोजन

Abhijeet Shinde

सांगली : एरंडोली ग्रामपंचायत अपहार प्रकरणी फौजदारीचे आदेश

Abhijeet Shinde

संजय नगर येथील महापालिकेचे घरकुल राम भरोसे, महापालिका प्रशासनाचे दुर्लक्ष

Abhijeet Shinde
error: Content is protected !!