तरुण भारत

टाटाच्या या कंपनीने दिले लाखाचे 13 लाख

नवी दिल्ली

 टाटा समूहाच्या अनेक कंपन्यांनी कोरोनाकाळात गुंतवणूकदारांना चांगला परतावा दिला आहे. यातील टाटा टेलिसर्व्हिसेस (महाराष्ट्र) लिमिटेडने भारतीय शेअर बाजारात गुंतवणूकदारांना मालामाल केले आहे. या समभागात गुंतवणूक केलेल्या गुंतवणूकदारांना 1 लाखावर 13 लाख रुपयांचा भक्कम परतावा मिळाला असल्याची माहिती प्राप्त झाली आहे. गेल्या महिन्याच्या कालावधीत टाटा टेलिसर्व्हिसेसच्या समभागांची किंमत 85 टक्के इतकी वाढली आहे.  गेल्या 6 महिन्यात समभाग 331 टक्के इतका वाढला आहे. 

Advertisements

Related Stories

‘आर्सेलर’च्या सीईओपदी आदित्यची वर्णी

Patil_p

डिश टीव्हीची सर्वसाधारण बैठक पुन्हा लांबणीवर

Patil_p

‘बेंगळूर’ची वाटचाल मजबूत टेक्नॉलॉजी केंद्राकडे

Patil_p

जेफ बेजोसच्या संपत्तीत वाढ

Patil_p

साखरेची विक्रमी निर्यात होणार?

Patil_p

सलगची घसरण थांबली, सेन्सेक्समध्ये 145 अंकांची तेजी

Patil_p
error: Content is protected !!