तरुण भारत

मोदी सरकार 2024 पर्यंत सत्तेत राहणार नाही

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :  

कोरोना संकट रोखण्यात आलेले अपयश, वाढती महागाई आणि बेरोजगारी यामुळे देशातील जनता मोदी सरकारवर नाराज आहे. परिणामी 2024 च्या लोकसभा निवडणुकीपूर्वीच हे सरकार कोसळेल आणि देशात मध्यावधी निवडणुका लागतील, असे हरियाणाचे माजी मुख्यमंत्री ओमप्रकाश चौटाला यांनी म्हटले आहे. चौटाला हे  
इंडियन नॅशनल लोकदलचे प्रमुख आहेत.  

Advertisements

चौटाला म्हणाले, मोदी सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे महागाई गगणाला भिडली आहे. बेरोजगारी आहेच. तसेच कोरोना संकट हाताळताना आलेले अपयश यामुळे देशातील जनता दु:खी आहे. त्यामुळे 2024 च्या लोकसभा निवडणुकीपूर्वीच मोदी सरकार पडेल आणि देशात मध्यावधी निवडणुक लागेल. हरियाणात सध्या सत्तेवर असलेले भाजपा-जजपा सरकारही 2024 पर्यंत सत्तेत टिकणार नाही. ही आघाडी पूर्णपणे कमकुवत झाली आहे.  

Related Stories

पंतप्रधान आज जागतिक आर्थिक मंचाच्या दावोस चर्चासत्राला संबोधित करतील

pradnya p

दहशतवाद्यांच्या हल्ल्यात CRPF चे तीन जवान शहीद

prashant_c

केरळमध्ये रेस्टॉरंटला परवानगी, वाहनांसाठी ऑड-इव्हन फॉर्म्युला

prashant_c

शहिदांच्या कुटुंबियांना प्रत्येकी 36 लाखांची मदत; बिहार सरकारची घोषणा

datta jadhav

अग्नि प्राइम क्षेपणास्त्राचे यशस्वी परीक्षण

Patil_p

पंढरपुरात पुन्हा एकदा भक्तीसागर भरु दे; जनतेला आनंदी,निरोगी आयुष्य जगू दे

pradnya p
error: Content is protected !!