तरुण भारत

लोकसभेचं कामकाज 2 वाजेपर्यंत स्थगित

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली : 

आज सकाळी लोकसभेच्या कामकाजाला सुरुवात झाल्यानंतर नवीन सदस्यांचा शपथविधी पार पडला. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी नवीन मंत्र्यांचा परिचय करून देत असतानाच विरोधकांनी महागाई आणि शेतकरी आंदोलनासह इतर मुद्द्यांवरून गदारोळ घातला. विरोधकांच्या या गदारोळामुळे लोकसभेचे कामकाज दुपारी दोन वाजेपर्यंत स्थगित करण्यात आले आहे.

Advertisements

Related Stories

एमबीबीएसच्या परीक्षा ऑफलाईनच!

Rohan_P

राजकारण प्रवेशावरून तळय़ात-मळय़ात सुरूच

Patil_p

अर्थसंकल्पीय अधिवेशन पूर्णवेळ होणार

tarunbharat

महाकवी नाटककार शूद्रकाचे ‘मृच्छकटिक’(29)

Patil_p

जम्मू काश्मीरमध्ये 388 नवे कोरोना रुग्ण

Rohan_P

”कोरोना आटोक्यात आणण्यासाठी ‘महाराष्ट्र मॉडेल’प्रमाणेच चालावे लागेल”

Abhijeet Shinde
error: Content is protected !!