तरुण भारत

देशात 30,093 नवे बाधित

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली : 

देशात सोमवारी 30 हजार 093 नव्या संक्रमितांची नोंद झाली. 45 हजार 254 रुग्णांनी कोरोनावर यशस्वी मात केली. तर 374 रुग्ण दगावले. 

Advertisements

देशात आतापर्यंत 3 कोटी 11 लाख 74 हजार 322 लोक कोरोनाच्या विळख्यात अडकले आहेत. त्यामधील 3 कोटी 03 लाख 53 हजार 710 रुग्ण या आजारातून बरे झाले आहेत. सद्यस्थितीत देशात 4 लाख 14 हजार 482 उपचारार्थ रुग्ण आहेत. तर 4 लाख 06 हजार 130 रुग्णांनी कोरोनामुळे आपले प्राण गमावले आहेत. देशात आतापर्यंत 41.18 कोटी नागरिकांना लसीचा पहिला आणि दुसरा डोस देण्यात आला आहे.

Related Stories

हेमंत शर्मा यांच्याकडून वादग्रस्त टिप्पणी

Amit Kulkarni

भाडय़ाने घर घेणे-देणे होणार सोपे

Patil_p

निर्जंतुकीकरण टनेल ठरू शकतो धोकादायक

Patil_p

श्रीनगरमध्ये दहशतवाद्यांचा ग्रेनेड हल्ला

Patil_p

घरबसल्या पाण्याच्या थेंबांपासून वीज

Patil_p

पश्चिम बंगालमध्ये ‘अम्फान’ मूळे 72 जणांचा मृत्यू; मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी 2.50 लाखाची मदत

Omkar B
error: Content is protected !!