तरुण भारत

सांगली : तुजारपुरात पत्नीसह शेजाऱ्यावर तलवारीने खुनी हल्ला,पतीची आत्महत्या

प्रतिनिधी / इस्लामपूर

वाळवा तालुक्यातील तुजारपूर येथे पत्नीसह भांडण सोडवण्यास आलेल्या शेजाऱ्यावर तलवारीने खुनी हल्ला करुन एकाने गळफास लावून घेवून आत्महत्या केली. दोन्ही जखमींचे प्रकृती चिंताजनक आहे. ही घटना बुधवारी सकाळी घडली.

लक्ष्मी सासणे-यादव, वसंत पवार अशी जखमींची नावे आहेत. तर पांडूरंग सासणे-यादव (६०) असे हल्लेखोराचे नाव आहे. सासणे हा तुजारपूर सोसायटीचा माजी अध्यक्ष आहे. तो सकाळी पत्नीला मारहाण करीत होता. दरम्यान शेजारी असणारे पवार हे पत्नीला का मारत आहेस, असे विचारले असता, त्यांच्याही डोक्यात, तलवारीने हल्ला केला. व त्यानंतर त्याने गळफास लावून आत्महत्या केली.

Advertisements

Related Stories

सांगली : आटपाडी तालुक्यात 66 पॉझिटिव्ह

triratna

सांगली : आयुक्तांच्या इशाऱ्यानंतर मिरजेत ट्रिमिक्स रस्त्याचे काम सुरू

triratna

मंडणगड तालुकावासीय जपताहेत माणुसकी!

Patil_p

अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी राज्यासह केंद्रानेही मदत करावी

triratna

सांगली : वाळवा तालुक्यात कोरोनाने तिघांचा मृत्यू

triratna

शिवाजी विद्यापीठ देणार प्रवेश शुल्कात 20 टक्के सवलत

triratna
error: Content is protected !!