तरुण भारत

ऍपलचे पहिले ओएलइडी आयपॅड 2023 ला येणार

सॅन फ्रान्सिस्को

 आयफोन निर्मितीतील दिग्गज कंपनी ऍपलने पहिलं ओएलइडी आयपॅड दाखल करण्याची योजना बनवली आहे. कंपनी नवे आयपॅड वर्ष 2023 मध्ये बाजारात दाखल करणार आहे, असे सांगण्यात येत आहे.

Advertisements

10.9 इंच अमोलेड आयपॅड बाजारात दाखल केले जाणार असून आयपॅड एअर असे त्याचे नाव असेल, असे म्हटले जात आहे. याआधी ऍपलच्या कथित योजनेबाबत नुसती चर्चा होत होती. पण अखेर ऍपलने ओएलइडी आयपॅड निर्मितीवर लक्ष केंद्रित केल्याचे स्पष्ट करण्यात आल्याने चर्चेला विराम मिळाला आहे. नव्या आयपॅडच्या कार्यावर कंपनीचे लक्ष केंद्रीत आहे.

Related Stories

पोकोचा ‘एक्स3 प्रो’ स्मार्टफोन बाजारात दाखल

Patil_p

‘विवोचा व्ही 21’ 5-जी स्मार्टफोन सादर

Patil_p

सॅमसंग ‘गॅलक्सी एम 32’ 21 जूनला बाजारात

Patil_p

फोल्डेबल गॅलेक्सी झेड फ्लिपचे बुकिंग सुरू

tarunbharat

जूनमध्ये गुगलचा स्मार्टफोन

Patil_p

वनप्लसच्या स्वस्त स्मार्टफोनचे सादरीकरण

Patil_p
error: Content is protected !!